जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आज 75 व्या स्वातंत्र्य दिना राज्यमंत्री मा.ना.राजेंद्रजी यड्रावकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आज 75 व्या स्वातंत्र्य दिना राज्यमंत्री मा.ना.राजेंद्रजी यड्रावकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न 

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी


आज 15 आगष्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सालावादा प्रमाणे स्वातंत्रदिन राज्यमंत्री राजेंद्र जी यड्रॉवकर माननीय नामदार यांचे शुभहस्ते करण्यात आला,

यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार डॉक्टर देवरावजी होळी प्रामुख्याने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोविड  काळात  निराधारांच्या मृतदेहांना मुखाग्नी व विलागिकरणात असणाऱ्या गरजूंना घरपोच डबे वितरित करून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या भाजपाच्या नेत्या व आधार विश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. गीताताई हिंगे  व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा  मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी गडचिरोली शहरातील काही नामवंत व्यक्ती प्रामुख्याने हजर होती,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler