खंडाळ्यात गर्भवती महिलेची आत्महत्या
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे
9765874115
ब्रम्हपूरी तालूक्यातिल मौजा खंडाळा येथिल विवाहित महिला हि पतिपासून सहा ते सात वर्षापासून विभक्त राहत होति . म्रूतक महिला हि आठ महिन्याची गर्भवती होती. गर्भवती महिलेने ग्रामपंचायत च्या विहिरी मधे ऊडी घेऊन आत्महत्या केली हि घटना.सोमवार रात्रो ११ वाजता दरम्यान घडली .
सुचिता मनोहर राखडे वय २८ वर्ष रा. खंडाळा असे म्रूतक महिलेचे नाव आहे. महिलेच्या वडिलाच्या तक्रारी वरून रत्नाकर पुडंलिक शेंडे याच्यावर कलम ३०६ . ३१५ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.
मनोहर राखडे यांच्या मुलिचे लग्न अडेगाव ता. चिमुर येथिल युवकाशी झाले होते. मात्र प्रक्रूति ठिक नसल्याच्या कारनावरून मागिल सहा ते सात वर्षो पासून तिने पतिशी फारकत घेतली होती. तेव्हा पासून ति आपल्या वडिलाकडे राहत होती. परंतू म्रुत महिला ही रत्नाकर शेंडे याच्या शेतिच्या कामावर जायचि शवविच्छेदनात ति आठ महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
ब्रम्हपूरी