प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या नोंदणी ला गडचिरोली शहरात सुरवात नोंदणी ला भरघोस यश

प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या नोंदणी ला गडचिरोली शहरात सुरवात नोंदणी ला भरघोस यश

संदीप कांबळे 9421318021

गडचिरोली शहर प्रतिनिधी 

प्रहार जनशक्ती पक्ष श्री संस्थापक अध्यक्ष श्री बचु भाऊ कडु आमदार व राज्यमंत्री यांच्या आदेशावरून गडचिरोली येथे सुद्धा नोंदणी ला सुरुवात करण्यात आली,नोंदणी करतांना अर्जातील सर्व मुद्दे हे त्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्यात येत आहेत,जसे की नोंदणी करताना नोंदणीदाराने रुग्ण सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे,व रक्तदान सुद्धा केले पाहिजे,व यथाशक्ती सहकार्य केले पाहिजेत असे सांगण्यात आले ,

या नोंदणी वेळी श्री संदीप कांबळे, श्री इम्रान पठाण,श्री जमीर भाई शेख,ठाकूर काका बन्सोड,अशपक पठाण,श्री भैया लाल आत्राम आदी कार्यकर्ता मंडळी नी आपल्या नावाची नोंदणी केली हे महत्वाचे,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler