ब्रेकिंग न्यूज़
बिबट्याच्या हल्यात गुराखी गंभिर जखमी
ब्रम्हपूरी तालूका प्रतिनिधि
मनोज अगळे 9765874115
ब्रम्हपूरी तालूक्यातिल मौजा डोर्ली येथिल गुराखि श्रि अरुण ठाकरे गंभिर जखमी.
सविस्तर असे कि डोर्ली येथिल गुराखि श्रि अरुण ठाकरे हे नेहमी प्रमाने आपले घरचे जनावरे चारन्याकरिता जगंलात रोडच्या बाजूला जनावरे चारित असतानां दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुराखी अरून ठाकरे वर हल्ला चढविला मात्र आजूबाजूला जनावरे चारित असलेल्या सहकार्यानी आरडाओरड केली असता तिथून पळ काढला. मात्र अरून हा गंभिर रित्या जखमी झाले त्या परिसरात वाढत्या हल्याने शेतकरी व गुराख्यांनमधे दहशत निर्मान होत आहे.
