माजी आमदार श्री,डॉ नामदेवराव उसेंडी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घेणार आढावा बैठका ,,

 माजी आमदार श्री,डॉ नामदेवराव उसेंडी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घेणार आढावा बैठका ,,


संदीप कांबळे 

गडचिरोली शहर प्रतिनिधी 

9421318021


दिनांक ११ ऑगस्ट २०२१ ला सकाळी  १२.०० वाजता #कुरखेडा येथे बैठक 

दिनांक १२ ऑगस्ट २०२१ ला सकाळी १२.०० वाजता #वडसा येथे बैठक व दुपारी ४.०० वाजता #आरमोरी येथे बैठक 

दिनांक १३ ऑगस्ट २०२१ ला सकाळी १२.०० वाजता #गडचिरोली येथे बैठक 

दिनांक १४ ऑगस्ट २०२१ ला सकाळी १२.०० वाजता #चामोर्शी येथे बैठक 

दिनांक १७ ऑगस्ट २०२१ ला सकाळी ११.०० वाजता #मुलचेरा येथे बैठक व दुपारी ४.०० वाजता #एटापल्ली येथे बैठक 

दिनांक १८ ऑगस्ट २०२१ ला सकाळी १२.०० वाजता #भामरागड येथे बैठक व दुपारी ४.०० वाजता #अहेरी येथे बैठक 

व २०, २१ व २२ ऑगस्ट  संपूर्ण सिरोंचा तालूका दौरा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler