आजोबाच्या अस्ती विर्सजनात नातवाचा बुडून म्रुत्यु.

 आजोबाच्या अस्ती विर्सजनात नातवाचा बुडून म्रुत्यु.

ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी

मनोज अगळे 9765874115


ब्रम्हपुरी तालूक्यातिल मौजा सायगाव येथिल गाव तलावात श्रि अनिल रुषी कामडी वय ३६ रा.खेड मक्ता याचा तलावात बुडून म्रुत्यु
 श्रि. गणपत कोल्हे रा. सायगाव यांचा काल आकस्मिक मृत्यु झाला अनिल हा त्याच्या मुलिचा मुलगा असल्याने तो गणपत यांच्या मयती करिता सायगाव येथे आला होता. मयती नतंर अस्ती विसर्जन करिता गाव तलावात गेले असता. अनिल कामडी हा सुद्धा अस्ती विसर्जन करने करिता तलावात गेला. व तो पोहन्याच्या नादात तलावात पाणी भरपुर असल्याने तो आपला जिव गमाऊन बसला. त्याच्या पश्चात आई वडिल पत्नी व दोन मुली आहेत. पोलिसांनी पंचनामा करून शव ऊत्तरिय तपासनी करीता ब्रम्हपूरी ग्रामीण रूग्णालय येथे पाठवीन्यात आले आहे. पुढिल तपास मेडंकी पोलिस करित आहेत.




  

  

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler