साविञीच्या लेकिंनी साजरी केली
साविञीबाई फुलेची जयंती...
जालना तालुका प्रतिनिधी
रामप्रसाद शेळके
जालना तालुक्यातील राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना.या शाळेच्या प्रांगणामध्ये आज /3जानेवारी/2022रोजी क्रांती ज्योती साविञीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमांचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री.वाघमारे.सी.जी.यांच्या हस्ते ज्ञानाई साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहूने गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते
श्री.अशोक मामा पठाडे,
श्री.कैलासभाऊ चौधरी,
श्री.अर्जुन भाऊ घाटे,
श्री.सुरेश भाऊ जाधव,
श्री.कृष्णा भाऊ खलसे,
श्री.कैलास भाऊ जाधव,
श्री.मोहिन भाई शेख,
श्री.गजानन भाऊ जाधव
"साविञीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला"या प्रसंगी सर्व शिक्षक व महिला शिक्षकांनी कोरोना काळात केलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण कार्याचा मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.यांनी गौरव केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व तसेच विद्यार्थीं व विद्यार्थींनी आपली मनोगत व्यक्त केले व सुंदर असे अभिनय व एकांकीका,नाटीका,भाषणे,कविता सादर केले.तसेच विद्यालयांतील सर्व महिला शिक्षकांनी आज सन्मानाने व्यासपिठावर बसवुन कार्यक्रम माहिला शिक्षकांनीच प्रतिनिधीत्व करण्यास संधी दिली यांत जेष्ठ शिक्षीका श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,
विद्यार्थांना मार्गदर्शन केले.व तसेच महिलाशिक्षक प्रतिनिधीमधुन श्रीमती.देशपांडे.ए.बी.यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
व शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.वाघमारे.सी.जी.विद्यार्थांना मार्गदर्शन केले पुढे ते म्हणाले की साविञीबाई फुले "प्लेगयोध्दा"म्हणुन लढल्या व त्यांनी व तसेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्यारा साविञीबाई फुलेचा संघर्ष सोपा नव्हता.......
व श्री.आर.एस.ठाकरे.यांनी सुंदर असे सुञसंचालन केले.
यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
श्रीमती.कुलकर्णी.एस.आर.,
श्री.मदन.वाय.बी.,
श्री.सोनकांबळे.डी.एन.,
श्री.नागरे.पी.पी.,
श्रीमती.देशपांडे.ए.बी.,
श्री.जाधव.एल.बी.,
श्री.ठाकरे.आर.एस.,
श्री.राऊत.एस.बी.,
श्रीमती.म्हस्के.एस.डी.,
श्रीमती.खरात एम.ए.आदिची उपस्थिती होती....