जंगलात गेलेल्या दोघे प्रेमीयुगुलावर वाघाचा प्राणघातक हल्ला प्रीयकर जागीच ठार तर प्रीयसी गंभीर जखमी

जंगलात गेलेल्या दोघे प्रेमीयुगुलावर वाघाचा प्राणघातक हल्ला प्रीयकर जागीच ठार तर प्रीयसी गंभीर जखमी


प्रतीनीधी-प्रवीन वाघे,

मो,7038115037



वडसा:-  तालुक्यातील उसेगाव जंगल परिसरात गेलेल्या  प्रेमीयुगुलावर वाघाने हल्ला केल्याने प्रियकर जागीच ठार झाला असुन प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे .


देसाईगंज : तालुक्यातील चोप/कोरेगांव येथील युवकाला उसेगाव जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ठार मारल्याची दुर्देवी घटना नुकतिच दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली. वाघाने युवकाला जंगलात नेताच गावकरी व वन विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांनी जंगलात शोध मोहीम राबविली. तब्बल दीड दोन तासा नंतर युवकाचे शव वन कर्मचारी यांना शोधन्यास यश मिळाले. सदर युवक देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथिल असुन त्याचे नाव अजीत सोमेश्वर (सोमा) नाकाडे असल्याची प्राथमिक माहिती

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler