खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे लोकप्रिय माजी आमदार श्री.राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या वाढदिवस निमित्तमाळी समाजाच्या वतीने सत्कार समारंभ साजरा
अमोल भोलनकर मो.८२६२०८७८६६
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
खामगाव तालुक्यातील लाखनवाडा या गावातलोकप्रिय माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या वाढदिवस निमित्त माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित श्री.महादेव खंडारे,ग्रामपंचायत सदस्य श्री विजय खंडारे,यांच्या हस्ते आमदार साहेबांचा श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.माजी जिल्हा परिषद श्रीकृष्ण धोटे(पाटील),विठ्ठल राऊत,संजू सावळे,विलास पांढरे सदस्य,मा.पंचायत समिती सदस्य सज्जात उल्ला खान ,ज्ञानेश्वर इंगळे,विठ्ठल बोचरे,महादेव बोराडे,प्रकाश भोलनकर, ,रमेश बंड,संजय प्रल्हाद पांढरे,अतुल विलास पांढरे ग्रामपंचायत सदस्य लाखनवाडा खुर्द,अमोल पांढरे ,विनायक देशमुख,ग्रामपंचायत सदस्य श्री विजय खंडारे यांनी स्नेहभोजन सह कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला.
