किराणा दुकानांमध्ये विक्री केली जाते अवैध रित्या पेट्रोलची विक्री !
ज्ञानेश्वर लाड (मुख्य संपादक)
खेड्यागावातील किराणा दुकानांमध्ये अवैध रित्या पेट्रोल
विक्री केली जाते व त्या पेट्रोल चे दर प्रति लिटर मागे ३० ते ५० रूपये ग्राहकांकडून जास्तं घेतले व वेळप्रसंगी ग्राहकाला पेट्रोल घेवाच लागत
या अवैध पेट्रोल विक्रेत्यांकडे स्थानिक पातळीवर संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतांना दिसतात त्यामुळेच अशी पेट्रोल ची अवैध विक्री सुरू आहे
आधीच पेट्रोल चे दर गगनाला भिडले असतांना अशी पेट्रोल ची अवैध पेट्रोल विक्री विक्री संबंधित अधिकार्यानी विषेश लक्ष देऊन थांबवली पाहिजे अशी मागणी ग्राहकांकडून होत आहेत
