गडचिरोली शहरातील पथदिवे दोन वर्षांनी चालू ते पण जनरेटर वर फक्त तीन दिवस रात्री सुरू असणार,,

 गडचिरोली शहरातील पथदिवे दोन वर्षांनी चालू ते पण जनरेटर वर फक्त तीन दिवस रात्री सुरू असणार,,


गडचिरोली प्रतिनिधी 

संदीप कांबळे 9421318021




     महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री,भगत सिंग कोशारी हे सद्या गडचिरोली जिल्हयाच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत,

या दौऱ्या दरम्यान महामहिम राज्यपाल साहेब गोंडवाना विद्यापीठ कार्यक्रमाला हजर राहणार आहेत,तसेच सर्च (शोधग्राम) या सामाजिक संस्थेला पण भेट देणार आहेत,म्हणून च पालिका प्रशासन राज्यपाल च्या दौऱ्यात कुठलीही कमी राहू नये म्हणून राज्यमार्ग काम सुरू असताना शहरातील पूर्ण चकाचक व्यवस्था तयार झाल्याचे चित्र गडचिरोली त आहे,

एवढेच काय तर दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या मधोमध लागलेले विदुयत खांब वर रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे ती रोषणाई करण्यासाठी एक मोठा जनरेटर सुद्धा आणलेला आहे,त्या जनरेटर च्या साह्याने रात्री विदुयत रोषणाई सुद्धा करण्यात आल्याचे चित्र गडचिरोली च्या चारी दिशेला रात्र भर दिसत होते,

  महामहिम राज्यपाल गडचिरोली दौरा आटोपून गेल्यानंतर ही विदुयत रोषणाई राहणार की नाही याकडे गडचिरोली वासीयांच्या नजरा लागल्या आहेत,,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler